नवीन कृषि विज्ञान (शेतकरी) मंडळा ची स्थापना
कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर च्या विद्यमाने “कृषि विज्ञान मंडळा” ची स्थापना करावयाची आहे. त्यासाठी गावातील सर्व इच्छुक ( २० किंवा जास्त) शेतक-यांनी एकत्र येवून आपले शेती आणि ओळखी संबधी सर्व कागदपत्रे घेवून तसेच सर्वांचे मोबाईल क्रमांकाची यादी घेवून के.वी.के. तोंडापूर , (वारंगा फाटा) येवून प्रत्यक्ष भेटावे. एका गावात एकच मंडळContinue Reading