संपर्क शेतकरी बनण्या साठी अर्ज ( २०१७-१८) साठी
अर्ज केलेल्या शेतक-यांची सभा घेण्यात येयील त्याची सूचना त्यांना मेसेज द्वारे आणि याच वेबसाईट वर देण्यात येयील. त्यांना ओळख पत्र देण्यात येयील तसेच कामाची पद्धत समजवून सांगण्या साठी प्रशिक्षण देण्यात येयील.
Leave a Reply